वधू-वर सूचक केंद्र
पश्चिम महाराष्ट्र वधू-वर सूचक केंद्र
सर्व जाती-धर्मातील विवाहेच्छुक वधू-वरांसाठी विश्वासार्ह विवाह जुळणी केंद्र.
पश्चिम महाराष्ट्र वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील विवाहेच्छुक वधू-वरांना योग्य स्थळ शोधण्यासाठी मदत केली जाते.
सामाजिक संस्थेमार्फत चालवले जाणारे हे केंद्र असल्याने कुटुंबांना विश्वासार्ह व सुरक्षित वातावरणात माहितीची देवाणघेवाण करता येते.
वैशिष्ट्ये
येथे काय मिळते?
- सर्व जाती-धर्मातील वधू-वरांसाठी नोंदणी
- सामाजिक संस्थेमार्फत विश्वासार्ह सेवा
- कुटुंबांसाठी बैठकीची सोय
- विवाह समारंभासाठी याच इमारतीत सभागृह
फोटो
झलक
प्रश्नोत्तरे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वधू-वर सूचक केंद्रात नोंदणी कशी करावी?
नोंदणीसाठी बायोडेटा व फोटो घेऊन स्मृती भवनातील कार्यालयात यावे किंवा या पानावरील फॉर्म भरावा. आमचे प्रतिनिधी संपर्क करतील.
हे केंद्र कोणासाठी आहे?
हे केंद्र सर्व जाती-धर्मातील विवाहेच्छुक वधू-वरांसाठी आहे.
संपर्क
अधिक माहितीसाठी संपर्क करा
वेळा, शुल्क व प्रवेश प्रक्रियेबद्दल माहितीसाठी फॉर्म भरा किंवा थेट फोन करा.
- श्री. सुनिल जाधव - ९७६३३१२४४७
- श्री. रामभाऊ तावरे - ९६६५५०१५०१
- श्री. विलास भोसले - ९८६०४९०८६७
इतर सुविधा


