विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र

स्व. हिराबाई किसनराव लांडगे विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन.

स्व. हिराबाई किसनराव लांडगे विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र - स्मृती भवन, निगडी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळावे म्हणून स्मृती भवनात विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

स्मृती भवन उभारणीत भरघोस मदत करणारे आ. महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री स्व. हिराबाई किसनराव लांडगे यांचे नाव या केंद्राला देण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये

येथे काय मिळते?

  • करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रे
  • प्रोजेक्टर स्क्रीनसह सुसज्ज सेमिनार हॉल
  • तज्ज्ञांची व्याख्याने व कार्यशाळा
  • अभ्यासिका व वसतिगृह याच इमारतीत

फोटो

झलक

प्रश्नोत्तरे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मार्गदर्शन केंद्रात कोणते उपक्रम होतात?

येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन सत्रे, व्याख्याने व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आगामी सत्रांच्या माहितीसाठी संपर्क करा.

मार्गदर्शन केंद्र कुठे आहे?

हे केंद्र निगडी प्राधिकरण येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवनात आहे.

संपर्क

अधिक माहितीसाठी संपर्क करा

वेळा, शुल्क व प्रवेश प्रक्रियेबद्दल माहितीसाठी फॉर्म भरा किंवा थेट फोन करा.

सेक्टर नं. २७ अ, संत तुकाराम उद्यानाशेजारी, प्राधिकरण, निगडी, पुणे - ४११ ०४४

चौकशी फॉर्म