स्व. अरुण किर्लोस्कर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालय
UPSC व MPSC अभ्यासिका, निगडी
UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांत, सुसज्ज अभ्यासिका.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मृती भवनात स्वतंत्र अभ्यास टेबल असलेली सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय उभारण्यात आले आहे.
फ्लिटगार्ड ग्रुप व भारत विद्यालय, शहाबाग (वाई) यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे स्व. अरुण किर्लोस्कर यांचे नाव या अभ्यासिकेला देण्यात आले आहे.
वैशिष्ट्ये
येथे काय मिळते?
- प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र पार्टिशन असलेले टेबल
- स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भ ग्रंथ
- शांत व स्वच्छ अभ्यास वातावरण
- संपूर्ण इमारत CCTV व अग्निशमन यंत्रणा युक्त
- विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र याच इमारतीत
- वसतिगृहात राहून अभ्यासाची सोय
फोटो
झलक
प्रश्नोत्तरे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
निगडी प्राधिकरणमध्ये UPSC / MPSC अभ्यासिका कुठे आहे?
स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवन, सेक्टर २७ अ, संत तुकाराम उद्यानाशेजारी, निगडी प्राधिकरण येथे स्व. अरुण किर्लोस्कर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालय आहे.
अभ्यासिकेत प्रवेश कसा घ्यावा?
प्रवेश, वेळा व शुल्काबद्दल माहितीसाठी या पानावरील चौकशी फॉर्म भरा किंवा ९७६३३१२४४७ वर संपर्क करा.
अभ्यासिकेसोबत राहण्याची सोय आहे का?
होय. याच इमारतीत ५२ खोल्यांचे विद्यार्थी वसतिगृह असून १४४ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवास क्षमता आहे.
संपर्क
अधिक माहितीसाठी संपर्क करा
वेळा, शुल्क व प्रवेश प्रक्रियेबद्दल माहितीसाठी फॉर्म भरा किंवा थेट फोन करा.
- श्री. सुनिल जाधव - ९७६३३१२४४७
- श्री. रामभाऊ तावरे - ९६६५५०१५०१
- श्री. विलास भोसले - ९८६०४९०८६७
इतर सुविधा


